दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने स्वातंत्र्य सेनानी रामराव आवरगावकर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.रेहमान सर, सहाय्यक प्राध्यापक हराळे सर, इतर प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
स्वा. से. रामराव आवरगावकर विधी महाविद्यालय,बीड येथे आज दिनांक 26/01/2026 रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.